सातबारा Watch

← बाळे

Ferfar #21088 · बाळे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1अ/प्लॉट
Talathi
सिध्दाराम अन्नापा कराळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार:- अनिल मारेप्पा जगली नागम्मा अनिल जगली -रा. बाळे(खाता क्रमांक90552 90553) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7/1अ/प्लॉट नं 98,बिगरशेती क्षेत्र 0.9318 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9318 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विठ्ठल सोपान कांबळे ,संगीता विठ्ठल कांबळे (खाता क्रमांक :-94218)गट/सर्व्हे क्रमांक 7/1अ/प्लॉट नं 98 बिगरशेती क्षेत्र 0.9318 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4898 दिनांक 09/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.तहसिलदार साहेब यांचे कडील आदेश क्र जा.क्र.दुरुस्ती /कलम-155/एस आर 685/25 दि 13/08/2026 रोजी मौजे-बाळे येथील गट नं 7/1अ/प्लॉट नं 98 वरील फेरफार नं 19804 अन्वये खरेदी देणार नागम्मा अनिल जगली यांचे नाव कमी झाले नाही त्यामुळे सदर खरेदी देणार यांचे नाव कमी करण्यात आले असे. सूची क्र 2 अन्वये नोंद. 7/1अ/प्लॉट नं 98