सातबारा Watch

← नेहरु नगर

Ferfar #28575 · नेहरु नगर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-06-04
Objection until
2026-06-20
Certified
—
Gat / Survey
Talathi
देवानंद शिवशरण करवीर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/06/2026 अधिकारी : मा.उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र.1 सोलापूर आदेश क्रमांक : जा.क्र.2026/उविअक्रसो.1/जबाबी/कावि/1288/2026 आदेश दिनांक : 16/02/2026 मा.उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र.1 सोलापूर यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/उविअक्रसो.1/जबाबी/कावि/1288/2026. मा. तहसिलदार सो.उत्तर सोलापूर यांचे कडील पत्र क्र जा क्र जबाबी/कावि/124/2026 दिनांक 01/06/2026 अन्वये मौजे नेहरुनगर येथील सर्वे क्र.603/606/715/प्लॉट न/60 क्षेत्र 1.1152 आर.चौ मी.मधील वादी - सिद्राम रामचंद्र काळे यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे व प्रतिवादी-सुभाष सिद्राम काळे यांना दिलेले बक्षिसपत्र दस्त क्र 1896/2021 दिनांक 22/03/2021 रोजीचे विनामोबदला बक्षिसपत्र रद्द करण्यात येत आहे.तसेच उक्त गटाच्या अभिलेखात अर्जदार यांचे नावाची नोंद पूर्ववत आदेश पारित केले आहे.सदर आदेशान्वये प्रतिवादी-सुभाष सिद्राम काळे यांचे नांव कामी करून वादी - सिद्राम रामचंद्र काळे यांचे नांव भोगवटदार सदरी दाखल केले असे.आदेशावरुन नोंद. 603/606/715/प्लॉट न/60