Ferfar #28932 · नेहरु नगर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/अ/1/1/प्लॉट
- Talathi
- देवानंद शिवशरण करवीर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी सोलापूर दि लक्ष्मी को.ऑप बँक ली सोलापूर ,
लिहून देणार : विकसनकरारनामा लिहून घेणार -: स्वराज बिल्डर्स अॅड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर राजेश काशिनाथ प्रचंडे यांनी विशेष वसुली व विक्री अधिकारी सोलापूर दि लक्ष्मी को.ऑप बँक ली सोलापूर यांचे कडील पत्र क्रमांक 1101/26 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6686274/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/अ/1/1/प्लॉट नं 64/65/70/71/72 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी सोलापूर व्यवस्थापक दि लक्ष्मी को.ऑप बँक ली सोलापूर यांचेकडील आदेश क्रमांक दि लक्ष्मी को.ऑप बँक ली सोलापूर /कलम 101/47/21-22 दिनांक 26/11/2021,सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 3 यांचे कडील विकसनकरारनामा दस्त क्रमांक 5482/2020 दिनांक 24/12/2020 सह निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचे कडील घोषणा पत्र दस्त क्रमांक 7734/2026 दिनांक 17/09/2026 तसेच सह दुय्यमनिबंधक उत्तर 3 यांचे कडील कुळमुकत्यार पत्र दस्त क्रमांक 5483/2020 दिनांक 24/12/2020 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6686274/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
31/अ/1/1/प्लॉट नं 64/65/70/71/72