सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #86061 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-08-03
Objection until
2026-08-19
Certified
—
Gat / Survey
58/6/क/2
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/08/2026 आदेश- मा. प्रधान सचिव, महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक- वफ्फ 2015/प्र.क्रं.78/ज-1अ दि.13/04/2016 नुसार व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वफ्फ मंडळ औरंगाबाद यांचे कडील केस नं SLR/360/2013 दि.03/04/2014 च्या नोंदणी क्रं. MSBW/SLR/220/2014 दि.03/04/2014 नुसार मौजे मजरेवाडी येथील गट नं 58/6/क/2 पैकी उत्तरेकडील क्षेत्र 0. हे 81 आर महाबूबबी शौकतअली शेख कब्रस्तान वक्फ यांचे नावे दिलेली आहे. त्यानुसार निगराणी करिता पुढीलप्रमाणे मुत्तवली मंडळ राहील-1)अ. रजाक शौकत अली शेख-अध्यक्ष 2)आयेशाबेगम अ. रजाक शेख-उपाध्यक्ष 3)म. रियाज अ. रजाक शेख-सचिव 4)मुमताज आसिफ अहमद वळसंगकर-सहसचिव 5)म. निजाम अ. रजाक शेख-खजिनदार 6)समिरा महिबूब शेख-सदस्य 7)महजबीन अहमद पवस्कर-सदस्य, याप्रमाणे मंडळ स्थापन झालेले आहे. त्यानुसार बाजूस दाखल 7/12 वर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वफ्फ मंडळ औरंगाबाद यांचे पत्रावरुन व वफ्फनामा नोटरी 462/013 दि.07/03/2013 लिहून देणार- अ. रजाक शौकतअली शेख, आयेशा अ. रजाक शेख यांनी महाबूबबी शौकतअली शेख कब्रस्तान वक्फ यांचे नाव दाखल करणेबाबत नोटरी दिलेली आहे त्याप्रमाणे नाव दाखल केले असे. आदेशावरुन नोंद.