सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #86484 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-02
Objection until
2026-09-23
Certified
—
Gat / Survey
122/1/5
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026 हिबानामा- हिबानामा लिहून देणार- इक्बाल अहमद बुढन साहेब मुतवल्ली यांनी हिबानामा लिहून घेणार- आबीद रसूल इनामदार यांना मौजे मजरेवाडी ता. उत्तर सोलापूर येथील सर्व्हे नं 122/1/5/प्लॉटनं/17 क्षेत्र 167.10 चौ.मी. इतके क्षेत्राचा नोटरी नं 2475 दि.01/07/2023 हिबानामा करून दिल्याने व प्रतिज्ञापत्र नोटरी नं 701 दि.29/07/2026 करुन दिलेने भोगवाट सदरी लिहून घेणार आबीद रसूल इनामदार यांचे नाव दाखल केले असे. प्रतिज्ञापत्र व अर्जावरून नोंद.