Ferfar #86624 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-13
- Objection until
- 2026-10-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 131/प्लॉटनं/97अ
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/09/2026
सभासदांचे नाव दाखल-
मौजे मजरेवाडी येथील गट नं 131/प्लॉटनं/97अ क्षेत्र 162.63 चौ.मी. (1750.00 चौ.फुट) च्या 7/12 उतार्यारवर आचार्य दादासाहेब दोंदे प्रा. शिक्षक व इतरांची सहकारी गृह निर्माण संस्था मर्या. सोलापूर यांचे कडील मूळ सभासदांची नावे दाखल करणेसाठी सोसायटी यांचे कडील (अलौटमेंट पत्र) पत्र दि.17/10/1997 व उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर यांचे कडील जा.क्रं./कक्ष-एफ/आचार्य दोंदे सह गृह/1197/2026 दि13/07/2026 च्या पत्रानुसार महानंदा शंकर दोडमनी यांचे नाव मूळ सभासद म्हणून दाखल केले असे.
उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर यांचे कडील पत्रावरुन नोंद.
131/प्लॉटनं./97