सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #86912 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
35/1
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:-जगदेवी इरण्णा मणुरे रा. मजरेवाडी(खाता क्रमांक234145) गट/सर्व्हे क्रमांक35/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- संगप्पा ईरण्णा मणुरे , (खाता क्रमांक :-235554)गट/सर्व्हे क्रमांक 35/1 पैकी (करली नगर) मधील प्लॉटनं 100 क्षेत्र 92.93 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5937 दिनांक 21/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे. सूची क्रं. दोन वरून नोंद.