Ferfar #86914 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026
लिहुन देणार:- प्रदीप नरसिंह पिंपरकर हे नाथ असोसीएटसचे भागीदार- व श्रीकृष्ण एकनाथ गोडबोले, चंद्रकांत विश्वनाथ जक्कल, लक्ष्मीबाई बसप्पा कुलकर्णी यांचे कु.मू. म्हणून
आज रोजी 7/12 सदरी असलेली नावे पुढीलप्रमाणे- नाथहोम गृ.नि.संस्था मर्या चेअरमन दत्ताञय संभाजी लोंढे ,सभासद श्रीशैल हरीबा रोडगे - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक13606) यांचे गट/सर्व्हे क्रमांक117/1अ/1अ/2/1/प्लॉटन.25, बिगरशेती क्षेत्र 1.4964 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4964 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-महादेव मोर्त्यप्पा बगले , (खाता क्रमांक :-235428)गट/सर्व्हे क्रमांक 117/1अ/1अ/2/1/प्लॉटन.25 बिगरशेती क्षेत्र 1.4964 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2276 दिनांक 14/07/2003 प्रमाणे रक्कम रुपये 440000 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.
मा. सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकार, सोलापूर यांचेकडील आदेश जा.क्रं.सूची/दुरुस्ती/बगले/4671/2026 दि.01/09/2026 अन्वये क्षेत्र 57.12 चौ.मी. ऐवजी क्षेत्र 149.64 चौ.मी. अशी दुरुस्ती केलेने नोंद केली असे.
117/1अ/1अ/2/1/प्लॉटन.25