Ferfar #86952 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/1
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:- अभिमन्यु उर्फ नारायण अर्जुन शेतसंदी यांना मान्यता देणार- सुगलाबाई (शुक्लाबाई) आण्णप्पा देसाई
आज रोजी 7/12 सदरी असलेली नावे पुढीलप्रमाणे- अर्जुन अभिमन्यु जमादार ,ओमकार मारुती जमादार यांचे अपाक आई चंद्रकला,चंद्रकला मारुती जमादार ,जयश्री भिमाशंकर जमादार ,पुष्पा अभिमन्यु जमादार ,रुक्मिणी उमेश जमादार - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक1693) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.8803 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :--संतोष आण्णप्पा देसाई ,सिद्धाराम आण्णप्पा देसाई - - -, (खाता क्रमांक :-235595)गट/सर्व्हे क्रमांक 35/1 पैकी ( करली नगर) मधील प्लॉटन 92 क्षेत्र 92.93 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4949 दिनांक 09/09/2016 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.