सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #86964 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 हिबानामा- हिबानामा लिहून देणार- अब्दुल मुईज मोहम्मद हनीफ हन्नुरे यांनी हिबानामा लिहून घेणार- मोहम्मद हनिफ मोहम्मद इसाक हन्नुरे यांना मौजे मजरेवाडी ता. उत्तर सोलापूर येथील सर्व्हे नं 68/प्लॉटनं/50 क्षेत्र 572.00 चौ.मी. इतके क्षेत्राचा हिबानामा नोटरी रजिस्टर नं 1789/2026 दि. 13/06/2026 करून दिल्याने भोगवाट सदरी लिहून घेणार मोहम्मद हनिफ मोहम्मद इसाक हन्नुरे यांचे नाव दाखल केले असे. प्रतिज्ञापत्र व अर्जावरून नोंद. 68/प्लॉटनं./50