Ferfar #87023 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 131/प्लॉटनं/70
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
सभासदांचे नाव दाखल-
मौजे मजरेवाडी येथील गट नं 131/प्लॉटनं/70 पैकी ब्लॉक नं 15अ क्षेत्र 198.75 चौ.मी. च्या 7/12 उतार्यारवर आचार्य दादासाहेब दोंदे प्रा. शिक्षक व इतरांची सहकारी गृह निर्माण संस्था मर्या. सोलापूर यांचे कडील मूळ सभासदांची नावे दाखल करणेसाठी सोसायटी यांचे कडील (अलौटमेंट पत्र) पत्र दि.10/09/2026 व उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर यांचे कडील जा.क्रं./कक्ष-एफ/आचार्य दोंदे सह गृह/1823/2026 दि18/09/2026 च्या पत्रानुसार अजित पंढरीनाथ डोके यांचे नाव मूळ सभासद म्हणून दाखल केले असे.
उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर यांचे कडील पत्रावरुन नोंद.
131/प्लॉटनं./70