Ferfar #87033 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 150/1अ/1/1अ/2/1अ/3
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
विकसनकरारनामा-
मौजे मजरेवाडी ता.उत्तर सोलापूर येथील सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 3 यांचे कडील सूची क्रं.2 दस्त क्रं.8429/2026 दि.23/09/2026 प्रमाणे मोबदला र रु 0/- विकसनकरार लिहून देणार-श्रुती किशोर चंडक यांना मान्यता देणार- किशोर श्रीवल्लभ चंडक यांचा सर्वे नं 150/1अ/1/1अ/2/1अ/3 क्षेत्र 1134.22 चौ.मी. इतके क्षेत्राचे विकसनकरार लिहून घेणार-शिवगंगा अलाईन्स चे भागीदार- मयुर सुभाष जाधव, जयेश प्रभाकर संगा, कल्याणी शंकरराव बिराजदार, नागेश गुरुबसय्या स्वामी यांना करून दिल्याने इतर हक्कात विकसनपत्रधारक अशी नोंद केली असे.
सूची क्र दोन वरुन नोंद.