सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87057 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
Certified
—
Gat / Survey
9/1/ब/1
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 सभासदांचे नाव दाखल- मौजे मजरेवाडी येथील गट नं 9/1/ब/1 च्या 7/12 उतार्याूवर आसरा सहकारी गृह निर्माण संस्था क्रं.1 मर्यादित सोलापूर यांचे कडील मूळ सभासदांची नावे दाखल करणेसाठी मा. उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर, सोलापूर यांचे कडील पत्र क्रं. जा.क्रं.कक्ष एफ/आसरा सह गृह/1325/2024 दि.15/05/2024 च्या अन्वये व आसरा सहकारी गृह निर्माण संस्था क्रं.1 मर्यादित सोलापूर यांचे कडील अलाउटमेंट लेटर दि.02/09/2026 नुसार खालीलप्रमाणे मूळ सभासदाचे नावे दाखल केली असे. 1)अनुराधा विजयकुमार खडतरे प्लॉटनं बी-60 क्षेत्र 160.78 चौ.मी. इतके सभासदांची नावे दाखल केली असे.