सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87197 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/2/1
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- नंदकुमार विलासीप्रसाद दुबे यांना मान्यता देणार- मुकरम अ. रजाक बानकरी नंदकुमार विलासीप्रसाद दुबे यांचे आज रोजी 7/12 सदरी असलेले वारसदार- अमृता मुकेश प्रसाद ,विक्रम नंदकुमार दूबे ,संतोषी नंदकुमार दूबे - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक1583) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9645 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.039345 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :-मुन्वेर सत्तार हाशमी , (खाता क्रमांक :-235813)गट/सर्व्हे क्रमांक 46/2/1 पैकी (दिक्षित नगर भाग-3) मधील प्लॉटनं 176 क्षेत्र 393.45 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.039345 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4709 दिनांक 07/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 780000 घेऊन खरेदी दिली असे. सूची क्रं. दोन वरून नोंद.