सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #62431 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-11
Objection until
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/06/2026 मा.तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश क्रं. कुळकायदा/कावि/293/2025/एसआर/03/2026 दिनांक 08/05/2026 नुसार मौजे कसबे सोलापूर येथील गट क्रं 66 नाव सुरेश माणिक संगशेट्टी क्षेत्र 0 हे 73 आर व पो.ख. 0 हे 02 आर या जमिनीच्या इतर अधिकारातील "सक्षम सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन , नवीन शर्त कु.का.कलम 43 ला पात्र" हा शेरा कमी करणेकरिता व सदर जमिनीची भूधारणा भोगवटदार वर्ग - 2 चे भोगवटदार - वर्ग -1 मध्ये रूपांतर करणेकरिता आदेश झालेने सदर नोंद केली असे.आदेशावरून नोंद.