सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64393 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
173/1/2/मध्य
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - इंडसइंड बँक लिमिटेड शाखा रेल्वे लाईन्स सोलापूर गहाणखत लिहुन देणार : मलिक सिध्दाराम सुतार ,सिद्राम आण्णप्पा सुतार रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8634-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1278000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/1/2/मध्य क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मलिक सिध्दाराम सुतार ,सिद्राम आण्णप्पा सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1278000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.