सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64577 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
114/1/एच
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : विशेष वसूली व विक्री अधिकारी सोलापूर जनता सह बँक लिहून घेणार : गुरुनाथ शिवण्णा कलशेट्टी यांनी सर्व्हे क्रमांक : 114/1/एच तपशिल : विशेष वसूली व विक्री अधिकारी सोलापूर जनता सह बँक यांचा स्थावर मिळकती वर जप्ती बोजा र रु 128963/- चा गुरुनाथ शिवण्णा कलशेट्टी यांचे हिस्सेवर - 53202 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र जा.क्रं.एच ओ/कोर्ट व वसूली/2026-27/1025 दिनांक 18/08/2026 यांचेकडील दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.