सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64794 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
485/2/1/3
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : राज्यकर अधिकारी सोलापूर लिहून घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता चेअरमन गुरण्णा आप्पाराव तेली यांनी सर्व्हे क्रमांक : 485/2/1/3 तपशिल : विक्रीकर उपआयुक्त सोलापूर यांचे कडील बोजा रु.59791420/- सुहास यांचे हिस्सावर - 19290 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राज्यकर अधिकारी सोलापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.