Ferfar #12560 · देगांव
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-10
- Objection until
- 2026-09-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/1/1/2/3/4/2/1
- Talathi
- रमजान मोहद्दीन करनाचे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/09/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 138/1/1/2/3/4/2/1, वर पूर्वी दाखल केलेला ऋषिकेश राजशेखर जेऊरे व बसलिंगप्पा राजशेखर जेऊरे यांचा ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क आई उमादेवी जेऊरे हा. शेरा अर्ज व ऋषिकेश राजशेखर जेऊरे यांचा शाळेचा दाखला जन्म तारीख 23/09/2003 व बसलिंगप्पा राजशेखर जेऊरेवयाच्या यांचा शाळेचा दाखला जन्म तारीख 22/08/2000 या वयाच्या पुराव्यावरून कमी केला.