सातबारा Watch

← शेटफळ

Ferfar #10143 · शेटफळ

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-31
Objection until
2026-08-20
Certified
—
Gat / Survey
389/1/ब, 399
Talathi
वैभव विलास कट्टे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/07/2026 तहसील कार्यालय मोहोळ यांचेकडील क्र.२०२६/आरटीएस/कावि/१५०९/२६ दिनांक-३०/०६/२०२६ चे पत्र व विशेष वसुली व विक्री अधिकारी भगवंत सहकारी नागरी पतसंस्था मर्या. बार्शी ता. बार्शी यांचेकडील जा.क्र.रि./एसआरओ/156/स्थावरजप्ती/19/2026 दिनांक-11/06/2026 चा जप्ती आदेश पुढील प्रमाणे मौजे शेटफळ येथील खातेदार जयसिंग दौला भांगे यांचा जमीन गट नंबर 389/1/ब व 399 पैकी त्यांच्या हिश्याचे वरती भगवंत सहकारी नागरी पतसंस्था मर्या. बार्शी ता. बार्शी यांचेकडील जप्ती बोजा रक्कम रुपये १०२५६६२ चा बोजा जयसिंग दौला भांगे यांच्या हिश्यावर दाखल केला असे. (विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्या आदेशावरून नोंद.)