Ferfar #4986 · वाफळे
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा मोहोळ
गहाणखत लिहुन देणार : जयदिप भागवत पाटील रा. वाफळे यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 2035-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 568100.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5, 50/1 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयदिप भागवत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 568100.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.