सातबारा Watch

← वाफळे

Ferfar #4999 · वाफळे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
247/2/क
Talathi
शेख अस्लम सरदारमलिक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आर टी एस /रस्ता /एस आर /19/2022 आदेश दिनांक : 07/08/2026 मा .तहसिलदार मोहोळ यांचे आदेश क्र पत्र क्र .आरटी एस /रस्ता/एस आर /19/2022 दि 07/08/2023 अन्वये मौजे वाफळे येथील गट 247/2ब या जमिनीमध्ये जाणे येणेसाठी ,बैलगाडी ,शेती अवजारांची ने -आण करणेसाठी गट 247/2क या जमिनीचे पश्चिम बांधाने दक्षिण उत्तर चालीचा रस्ता मा .तहसिलदार मोहोळ यांचे आदेश क्र .आरटी एस /रस्ता/एस आर /19/2022 दि 07/08/2023 अन्वये मंजूर केला आहे ; मा.तहसिलदार मोहोळ यांचे आदेश क्रमांक व संबंधितांचा अर्ज यावरून नोंद घेतली असे.