सातबारा Watch

← तेलंगवाडी

Ferfar #2663 · तेलंगवाडी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
125, 129/3
Talathi
वैभव विलास कट्टे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : तेलंगवाडी वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि. ता.मोहोळ लिहुन घेणार : सुरेखा मच्छिंद्र घोलप,पोपट मच्छिंद्र घोलप, समाधान मच्छिंद्र घोलप, माऊली मच्छिंद्र घोलप यांनी सर्व्हे क्रमांक 129/3 वर फेरफार क्रमांक 731 ने घेतलेला बोजा + 10000/- ता. 24/5/90 ता. 31/7/89 तेलंगवाडी वि.का.से.सो.इ.प. र.रु. 15000/- रु.10000/-(728) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.