सातबारा Watch

← बैरागवाडी

Ferfar #2754 · बैरागवाडी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
122/1, 122/5
Talathi
विद्या राहुल नागणे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 करारपत्र शेतजमीनिमधून सोडलेल्या रस्त्या बाबतचे दि. 31/08/2026 रोजीचे दस्त क्र.4583 करारपत्र लिहून ठेवणार – 1)पोपट कोंडीबा मांढरे 2)अनिता विलास मांढरे 3)सत्यवान विलास मांढरे 4)मनिषा दिलीप भोसले जमिन गट नं.122/1 मधून दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम चालीचा 10 फूट रुंदीचा रस्ता गट नं.122/2 या क्षेत्रात जाणे येणे साठी सोडलेला आहे.गट नं.122/5 मधून उत्तर बाजूने पूर्व पश्चिम चालीचा 10 फुट रुंदीचा रस्ता गट नं.122/6 या क्षेत्रात जाणे येणे साठी सोडलेला आहे. (वरील करारपत्रा वरून नोंद )