सातबारा Watch

← खंडाळी

Ferfar #5640 · खंडाळी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
48/2/ब
Talathi
रुपाली बाळासाहेब नाकाडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार सोजरबाई वामन कसबे व इतर रा.खंडाळी, ता. मोहोळ यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व महाराष्ट्र तुकडे जोड व तुकडे बंदी कायद्यातील तरतुदीस अधिन राहून गट क्र.48/2/ब क्षेत्र 2 हे 84 आर, पो.ख 0 हे 04 आर, आकार 1 रु 50 पैसे चे खालीलप्रमाणे वाटप करुन घेतले असे. 1. नागनाथ तात्या लोंढे, प्रविण वामन कसबे, प्रमोद वामन कसबे गट क्र.48/2/ब क्षेत्र 2 हे 84 आर, पो.ख 0 हे 04 आर, आकार 1 रु 50 पैसे - दिशा अविभक्त टिप :- गट नं.48/2/ब मधून अरविंद वामन कसबे, सोजरबाई वामन कसबे, उज्वला संतोष बल्लाळ व विनोद वामन कसबे त्यांचा हिस्सा त्यांनी नागनाथ तात्या लोंढे यांचेसाठी सोडलेला असून त्यांनी स्वत: साठी काहीही वाटून न घेतल्यामुळे त्यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्यामुळे त्यांची नावे कमी करण्यात यावी. (मा.तहसिलदार सो मोहोळ यांचेकडील आदेश क्र.जमा-2/वाटप/एसआर/542/2026 दि.22/07/2026 अन्वये नोंद)