सातबारा Watch

← पापरी

Ferfar #5864 · पापरी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
276/1
Talathi
प्रकाश तानाजी गुजले
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सहकारी पत पुरवठा संस्था मर्या मोहोळ शाखा पापरी च्या वतीने जैनोद्दीन हसन तांबोळी गहाणखत लिहुन देणार : शिवाजी चांगदेव पाटील रा. पापरी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5026-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 276/1 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी चांगदेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.