Ferfar #5869 · पापरी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 561/2
- Talathi
- प्रकाश तानाजी गुजले
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार - रामचंद्र शंकर डोंगरे, मान्यता देणार - अश्विनी रामचंद्र डोंगरे.मान्यता देणार- प्रेमराज रामचंद्र डोंगरे,रामचंद्र शंकर डोंगरे यांचा गट नं. 561/2 पैकी पश्चिमेकडील प्रेमराज रामचंद्र डोंगरे यांचे कडून तुम्ही खरेदी घेतलेल्या 0 हे. 80 आर या क्षेत्रामध्ये दक्षिणेकडील बांधालगत एक हंगामी पाण्याची विहीर असून सदरहू समाईक मालकीच्या असलेल्या विहीरीमध्ये व त्यावरील इलेमोटारीमध्ये फेरफार क्रमांक 1900 नुसार समाईकमध्ये 1/2 हिस्सा तसेच याच विहीरीमध्ये फेरफार क्रमांक 2445 नुसार 12 दिवसातून 3 दिवस हिस्सा म्हणजेच 1/4 हिस्सा असे मिळून विहीरीमध्ये समाईकमध्ये एकूण 3/4 असा म्हणजेच 12 दिवसातून 9 दिवस असा हिस्सा,आमचा असलेला संपूर्ण हिस्सा,तुम्हास खरेदी दिलेला आहे.विहीर पाण्यासह जमीनीस पाणी देणेचे व नेणेचे हक्कासह विहीरीपर्यंत जाणेयेणेचे रस्त्याचे हक्कासह,इले मोटार स्टार्टर मिटर लाईट कनेक्शनसह,विहीरीमधील आमचा असलेला संपूर्ण हिस्सा हे त्यांनी
लिहून घेणार - शोभा राजेंद्र कदम, रा.पापरी,
देणार यांनी घेणार यांना दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9/2026 दि.01/01/2026 नुसार खरेदी दिलेली आहे.