सातबारा Watch

← येवती

Ferfar #3933 · येवती

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-17
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
13/2, 432/2, 484/1
Talathi
दादासाहेब महादेव पाटोळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026 दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर जा.नं/256, दिनांक 13/08/2026 व उपनिबंधक सहकारी संस्था,सोलापूर नागरी सह बँक्स, को-ऑप असोसिएशन लि.सोलापूर यांचे कडील आदेश क्र दि पंढरपूर अर्बन बँक/कलम १०१/३५३/२०२५-२६ दिनांक १०/०३/२०२६ अन्वये मौजे येवती येथील जमीन गट नं ४८४/१, च्या इतर अधिकारात संताजी दत्तात्रय गोडसे यांच्या नावे, तसेच १३/२, ४३२/२ च्या इतर अधिकारात मोहन चांगदेव गोडसे यांच्या नावे त्यांच्या हिश्याचे क्षेत्रावर दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर यांचा जप्ती बोजा दाखल केला असे.