Ferfar #4724 · कोन्हेरी
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,पेनूर
लिहुन देणार : पांडुरंग दिलीप पांढरे रा. कोन्हेरी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र ,पेनूर यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 161, 175/1, 647, वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग दिलीप पांढरे यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.