सातबारा Watch

← अनगर

Ferfar #8627 · अनगर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
527
Talathi
दिनेश प्रल्‍हाद साळुंखे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जमा.2/वाटप/एस आर/517/2026 आदेश दिनांक : 22/07/2026 मा.तहसिलदार तथा तहसील कार्यालय मोहोळ यांच्याकडील आदेश क्र.जमा.2/वाटप/एस आर/517/2026 दि-22/07/2026 नुसार मौजे अनगर येथील गट नं 527पै चे वरील आदेशानुसार आपापसात वाटप तपशील खालीलप्रमाणे- अ.क्र. नाव गाव गट क्रमांक क्षेत्र हे.आर पो.ख.हे.आर आकार रु.पै. दिशा 1)कमल अशोक शेळके अनगर 527पै.0.27.50 0.00 0.83 पुर्वेची 2)बबन रामा शेळके अनगर 527पै. 0.53.50 0.00 1.67 पश्चिमेची टिप :-सदर वाटपातून महादेव रामा शेळके यांनी स्वतःसाठी काही वाटून न घेतल्याने त्यांचे नाव कमी करण्यात आले.(आदेशावरून नोंद)