Ferfar #1483 · नालबंदवाडी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-17
- Objection until
- 2026-10-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/2
- Talathi
- नुतन मनोहर गोडसे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सह पत पुरवठा संस्था मर्या मोहोळ शाखा मोहोळ च्या वतीने वतीने ज्यु.ऑफिसर जैनोद्दीन हसन तांबोळी
गहाणखत लिहुन देणार : विष्णु रामदास थिटे रा. नालबंदवाडी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 4769-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/2 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु रामदास थिटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.