Ferfar #1582 · कुरणवाडी (अनगर)
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251
- Talathi
- नुतन मनोहर गोडसे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
हक्क देणार - भु.विकास बँक ता.ग.घेणार हक्क घेणार - मुरलिधर सुब्राव गायकवाड सोलापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहु उद्देशीय विकास बँक लि.सोलापूर (विसर्जित) यांचेकडील जा.क्र .सोजिसहकृग्राबँक/नाह्प्र/४६/२०२६ दि. ११/०८/२०२६ पत्रानुसार मौजे कुरणवाडी अ.ता.मोहोळ येथील गट न. २५१ क्षेत्र ०.८४ आकार १.२० , गटावरील भोगवटदार सदरी चे व इतर अधिकारातील भूविकास बँक ता .ग. दे. अशी नोंद कमी केली . अर्ज व बँकेचे पत्र यावरून नोंद .