सातबारा Watch

← यावली

Ferfar #7806 · यावली

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
418
Talathi
हर्षानंद नामदेवराव तायडे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सावित्रीबाई फुले श्रमिक महिला नागरी पत पुरवठा सहकारी संस्था मर्या मोहोळ शाखा मोहोळ च्या वतीने सिकंदर गुलाबरसुल मुजावर गहाणखत लिहुन देणार : आकाश गणपत राऊत ,राकेश गणपत राऊत रा. यावली यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5511-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418 क्षेत्र 1.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश गणपत राऊत ,राकेश गणपत राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.