Ferfar #7810 · यावली
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- हर्षानंद नामदेवराव तायडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली.सोलापूर (विसर्जित) नागरी सहकारी बँक इमारत,साखरपेठ,सोलापूर.यांचे कडील पत्र क्रं जा.क्र.सोजिसहकृग्राबँक/नाहप्र/६८/२०२६.दिनांक १६/०९/२०२६ कस्टोडीयन(परिरक्षक)सोलापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली.सोलापूर तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्या पत्रावरून व सोलापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित सोलापूर (अवसायानात)यांचे बँकेच्या नावात बदल झाल्याचे पत्र जा.क्र६८/२०२६दिनांक १६/०९/२०२६ याच्या बोजा नोंद कमी पत्रावरून सदर बोजा नोंद कमी केली असे.