सातबारा Watch

← खवणी

Ferfar #2910 · खवणी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
111/1/ख/1
Talathi
रोहीनी सतिश पाटील
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 मा. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मोहोळ यांचेकडील रे.मु.नं-228/2025 दिनांक 13/09/2025 रोजी लोकअदालतीमध्ये झालेल्या तडजोड हुकूमनाम्यानुसार, गट नं. 111/1/ख/1 मधील इतर हक्कातील 6 आर क्षेत्रापैकी 3 आर क्षेत्रावरील प्रतिवादी क्र.1 महादेव भैरवनाथ काशीद व प्रतिवादी क्र.2 पूनम समाधान भोसले यांचा हक्क व अधिकार त्यांनी कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. त्यामुळे सदर 3 आर क्षेत्राची नोंद प्रतिवादी क्र.1 व 2 यांच्या नावे इतर हक्कातून कमी करून, सदर 3 आर क्षेत्रासाठी प्रतिवादी क्र.3 रामदास चिंतू काशीद यांचे नाव इतर हक्कात नोंद घेण्यात आली असे. ( मोहोळ येथील मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मोहोळ यांचे कडील रे.मु.नं- 228/2025 दिनांक 13/09/2025 चा तडजोड हुकूमनामा व मा.तहसिलदार सो मोहोळ यांचेकडील क्र.2025/आरटीएस/कावि/125/2025 दि.15/01/2026 अन्वये नोंद घेतली असे. )