Ferfar #2911 · खवणी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-13 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- रोहीनी सतिश पाटील
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : शरद नागरी सहकारी बँक लि.सोलापूर
लिहून घेणार : सोमनाथ अजिनाथ भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 12 तपशिल : सोमनाथ अजिनाथ भोसले यांच्या नावे शरद नागरी सहकारी बँक लि.सोलापूर यांचा बोजा रक्कम रु. 200000 (दोन लाख रु )दि. 11/04/2022 - 2748
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शरद नागरी सहकारी बँक लि.सोलापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.