सातबारा Watch

← पोखरापूर

Ferfar #6785 · पोखरापूर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
194
Talathi
रोहीनी सतिश पाटील
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 मा. तहसीलदार सो तथा शेतजमीन न्यायाधिकरण, मोहोळ यांचेकडील आदेश क्र. कुळ कायदा/एसआर/03/2026, दिनांक 06/10/2026 अन्वये, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 70 ब प्रमाणे मौजे पोखरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील गट नं. 194, क्षेत्र 0.18 हे.आर, आकार रु. 0.50 पैसे या जमिनीवरील इतर अधिकारातील चांगदेव रंभाजी पाटील कुळ कमी करून, भू-धारणा पध्दती वर्ग 2 मधून वर्ग 1 करणेत आली असे.