सातबारा Watch

← मोहोळ

Ferfar #28770 · मोहोळ

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1175/2
Talathi
विक्रम औदुंबर पाटोळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा मोहोळ चे वतीने शाखाधिकारी नागेश पांडुरंग गुरव गहाणखत लिहुन देणार : युवराज विलास मांडवे ,सुजित विलास मांडवे ,सुवर्णा विलास मांडवे रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5117-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1175/2 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज विलास मांडवे ,सुजित विलास मांडवे ,सुवर्णा विलास मांडवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.