Ferfar #28797 · मोहोळ
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 616/1/अ
- Talathi
- विक्रम औदुंबर पाटोळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ट्रू होम फायनान्स लि (श्रीराम हौसिंग फायनान्स लि ) शाखा सोलापूर जि. सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : शकुंतला तुकाराम गवळी रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5193-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2209840.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 616/1/अ क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शकुंतला तुकाराम गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2209840.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.