सातबारा Watch

← वडवळ

Ferfar #4849 · वडवळ

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
201/1
Talathi
मारुती ज्ञानू देसाई
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ए व्ही एस महिला क्रेडिट को ऑप सोसायटी मर्या मोहोळ चे वतीने रवि वीरभद्र स्वामी गहाणखत लिहुन देणार : सुरेश दत्तु लेंगरे रा. वडवळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5533-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/1 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश दत्तु लेंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.