Ferfar #4850 · वडवळ
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकरी बँक लि.शाखा मोहोळ चे वतीने शाखाधिकारी अमोल सुनिल इंगळे
गहाणखत लिहुन देणार : सचिन भास्कर पवार रा. वडवळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5572-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/2, 278/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन भास्कर पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार- पवार डेअरी फार्म प्रोप्रा.सचिन भास्कर पवार (खाता क्रमांक :- 5015) ,