सातबारा Watch

← वाळुज

Ferfar #4832 · वाळुज

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
सतीश सुरेश पाटील
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 मयताचे नाव कमी करणे मौजे- वाळूज येथील जमीन गट नं. 150 मधील खातेदार गोविंद दत्तात्रय शामराज यांनी अर्ज दिला की त्यांच्या आई रमाबाई दत्तात्रय शामराज या दिनांक 25/09/1996 रोजी मयत झाल्या, गट नं. 150 वर यापूर्वीच त्यांचे वारसांची नावे दाखल असून त्यांचे आईचे नाव कमी करणेबाबत अर्ज व मृत्यूचा दाखल सादर केलेवरून तसेच स्थानिक चौकशीवरून मौजे गट नं. 150 वरून रमाबाई दत्तात्रय शामराज हे मयताचे नाव कमी केले असे.