Ferfar #5406 · देगाव (वा.)
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 384/3
- Talathi
- रमेश महादेव भुसे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : नं./जमा /2/वाटप /एसआर /487/2026
आदेश दिनांक : 22/07/2026
अ.न. नाव गट नं. क्षेत्रहे.आ पो.ख. आकार रु.पै दिशा
1. आर्यन अर्जुन आतकरे 384/3 0.41 0.00 0.68 पश्चिमेची उत्तर दक्षिण पट्टी अविभक्त
2. सयाजी दादाराव आतकरे 384/3 0.41 0.00 0.68 पूर्वेची उत्तर दक्षिण पट्टी अविभक्त
टीप-जमीन गट नंबर 384/3 मधून १.अर्जुन नवनाथ आतकरे ,२. दादा नवनाथ आतकरे ,३.साखरबाई लक्ष्मण मोरे,४. मनीषा किशोर क्षीरसागर ,५.रेश्मा संजीवकुमार पाटील,६.आश्लेषा महेश दळवे ,७.अश्विनी सोमनाथ गुंड यांनी आपले स्वतःसाठी काहीही वाटून न घेतल्याने व त्यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्याने त्यांचे नाव कमी केले असे.
मा.तहसीलदार सो यांचे आदेशाने नोंद घेतली असे.