सातबारा Watch

← देगाव (वा.)

Ferfar #5409 · देगाव (वा.)

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
417
Talathi
रमेश महादेव भुसे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/फेरचौकशी/एस.आर/20/2025 आदेश दिनांक : 13/08/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 257 अन्वये माननीय तहसीलदार सो मोहोळ यांचे न्यायालयातील आदेश क्रमांक क्र./आरटीएस/फेरचौकशी/एस.आर/20/2025 दिनांक : 13/08/2026 नुसार मौजे देगांव वा. येथील गट नंबर 417 वरील फेरफार नंबर 3197 रद्द करून विजयकुमार नागनाथ काळे यांचे नाव कमी करून त्या ठिकाणी जानराव भुजंगराव निंबाळकर यांचे नाव दाखल केले असे. आदेशाने नोंद.