Ferfar #920 · पासलेवाडी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2
- Talathi
- हरीदास देवराव ताले
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहून घेणार : पांडुरंग बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादि, मासले चौधरी
लिहून देणार : वेणुबाई शिवाजी दळवे रा. पासलेवाडी यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मासले चौधरी यांचेकडील पत्र क्रमांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.