Ferfar #6489 · नरखेड
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 537/1
- Talathi
- विलास बळीराम मोटे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026
लिहुन देणार:-
वकील अहमद खबुलभाई बागवान रा. नरखेड(खाता क्रमांक654) यांचे गट/सर्व्हे क्रमांक537/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1575 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अ. पा. क. सुरेश लिंबाजी पाटील ,विश्वजीत संतोष पाटील - - -, (खाता क्रमांक :-651)गट/सर्व्हे क्रमांक 537/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मोहोळ जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 353 दिनांक 22/01/2010 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील 04/11/2025 चे परिपत्रक)
तहसील कार्यालय मोहोळ यांचेकडील पत्र क्र 2026/कावी/2567 दिनांक 22/09/2026 च्या पत्रानुसार विश्वजीत संतोष पाटील अ.पा.क.सुरेश लिंबाजी पाटील यांचे ईतर अधिकारातील नाव कमी करून मालकी हक्कात घेणेत आले.
तहसील कार्यालय मोहोळ यांचेकडील वरील पत्र व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील वरील परिपत्रक यानुसार नोंद घेतली. नपणद सेवेत सादर .