Ferfar #6496 · नरखेड
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 617
- Talathi
- विलास बळीराम मोटे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार -पांडुरंग शिवाजी बनसोडे रा नरखेड ता मोहोळ यांनी अर्ज सादर करून मौजे नरखेड येथील गट मनं 617 मधील खातेदार द्रौपदी गणपत बनसोडे ह्या दि 07/06/1996 रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारसांची नोंद यापूर्वीच 7/12 ला झालेली असलेमुळे मयताचे नाव कमी करनेत यावे असा त्यांनी अर्ज व मयत प्रमाणपत्र सादर केलेवरून मयताचे नाव कमी करनेत आले.
अर्ज व मयत प्रमाणपत्र सादर केलेवरून नोंद घेणेत आली . नोंद सेवेत सादर