Ferfar #6497 · नरखेड
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2
- Talathi
- विलास बळीराम मोटे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : AXIS BANK LTD
लिहून घेणार : कौशल्या राजेंद्र पाटील ,योगिराज राजेंद्र पाटील ,राजेंद्र यशवंतराव पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 35/2 तपशिल : प्रमाणे कौशल्या राजेंद्र पाटील ,योगीराज राजेंद्र पाटील,राजेंद्र यशवंत पाटील यानी ऍक्सिस बँक शाखा कन्ना चौक सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 979000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.- 5066
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र AXISB/RLAO/SOLAPUR/2026-27/1543 Date -14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.