सातबारा Watch

← डिकसळ

Ferfar #3414 · डिकसळ

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
212/1/ब, 220/2
Talathi
दिग्विजय नरसिंह देशमुख
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑप बँक लि. सोलापुर चे वतीने बँक अधिकारी अविनाश सुरेश साळुंके गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत भिका गाटे ,सुक्षला चंद्रकांत गाटे रा. डिकसळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5710-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1430000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212/1/ब, 220/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत भिका गाटे ,सुक्षला चंद्रकांत गाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1430000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कोकाटे वडापाव चे प्रो प्रा उतरेश्वर चंद्रकांत गाटे (खाता क्रमांक :- 112) ,