सातबारा Watch

← भोयरे

Ferfar #5067 · भोयरे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
484/3
Talathi
सुभाष भागवत घाडगे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा मोहोळ चे वतीने व्यवस्थापक नागेश पांडुरंग गुरव गहाणखत लिहुन देणार : गणेश प्रतापराव देशमुख रा. भोयरे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5689-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4930000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 484/3 क्षेत्र 2.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश प्रतापराव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4930000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जदार - रेश्मा गणेश देशमुख (खाता क्रमांक :- 5196) ,